मत्तय 25:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’ Viz kapitola |