मत्तय 25:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पण ज्याला एक थैली मिळाली, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहावी म्हणून त्याच्या मालकाची थैली दडवून ठेवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. Viz kapitola |