मत्तय 25:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ Viz kapitola |