मत्तय 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “काही वेळाने त्या दुसर्याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’ Viz kapitola |