मत्तय 24:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 व त्याच्या साथीदारांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल Viz kapitola |