Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 मी तुम्हांला खचीत सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

47 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्याला तो आपल्या सर्व मालमत्तेवर नेमील.

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy