मत्तय 24:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 “तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 असा कोण विश्वासू व सुज्ञ दास आहे की, ज्याला त्याचा धनी त्याच्या परिवाराला योग्य वेळी भोजन देण्यासाठी नेमतो? Viz kapitola |