मत्तय 24:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 तर मग तुम्हीही जागृत राहा; कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. Viz kapitola |