मत्तय 24:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 परंतु कोणत्या प्रहरी चोर येईल, हे घरधन्याला कळले असते, तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. Viz kapitola |