मत्तय 24:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैंकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. Viz kapitola |