मत्तय 24:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. Viz kapitola |