मत्तय 24:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 “तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ माझ्या पित्याला माहीत आहे. Viz kapitola |