मत्तय 24:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील व ज्या अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! Viz kapitola |