Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 जो छपरावर असेल, त्याने त्याच्या घरातून काही वस्तू बाहेर काढायला खाली उतरू नये.

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy