मत्तय 24:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 दुष्टपणा वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. Viz kapitola |