मत्तय 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे आणि ‘रब्बी’ संबोधन त्यांना फार आवडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरूजी म्हणवून घेणे त्यांना आवडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून ‘गुरुजी, गुरुजी’, म्हणवून घेणे त्यांना आवडते. Viz kapitola |