Online Bible

- Reklamy -




मत्तय 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे त्यांना प्रिय आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे,

Viz kapitola kopírovat




मत्तय 23:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy