मत्तय 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वत: बोटही लावायचे नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर लादतात परंतु ती वाहायला ते स्वतः बोटही लावत नाहीत. Viz kapitola |