मत्तय 23:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मी तुम्हांला सांगतो, आतापासून ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 कारण मी तुम्हांला सांगतो, आतापासून पुढे, “जो प्रभूच्या नावाने येत आहे, तो धन्य’ असे तुम्ही म्हणू लागाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.” Viz kapitola |