Online Bible

- Reklamy -




मत्तय 23:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून करणार्‍या वाडवडीलांची संताने आहात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्‍यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता.

Viz kapitola kopírovat




मत्तय 23:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy