मत्तय 23:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून कबरांसारखे आहात, ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात. Viz kapitola |