मत्तय 23:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता, पण उंट गिळून टाकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता! Viz kapitola |