Online Bible

- Reklamy -




मत्तय 23:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता, त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्‍या परमेश्वराचीही शपथ वाहता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्‍याची शपथ घेतो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो.

Viz kapitola kopírovat




मत्तय 23:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy