मत्तय 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता, त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तूंचीही शपथ वाहता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे, त्याची शपथ घेतो. Viz kapitola |