मत्तय 23:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 स्वतःला ‘मार्गदर्शक’ म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हे एकच तुमचे ‘मार्गदर्शक’ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तसेच आपणांस स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तसेच स्वतःला नेता म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय. Viz kapitola |