मत्तय 22:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठवले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 हे ऐकून राजा संतापला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे शहर जाळून टाकले. Viz kapitola |