मत्तय 22:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ Viz kapitola |