मत्तय 22:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्याने सदूक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परूशी एकत्र जमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 येशूने सदूकी लोकांस निरूत्तर केले. असे ऐकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले. Viz kapitola |