मत्तय 22:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला. Viz kapitola |