मत्तय 22:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.” Viz kapitola |