मत्तय 22:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय? Viz kapitola |