मत्तय 22:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. Viz kapitola |