मत्तय 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” Viz kapitola |