मत्तय 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले. Viz kapitola |