मत्तय 22:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्यास बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 नंतर राजाने नोकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’ Viz kapitola |