मत्तय 21:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले. Viz kapitola |