मत्तय 21:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 आपल्याविषयीच या गोष्टीमधून येशू बोलत आहेत हे महायाजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मुख्य याजक व परूशी त्याचे दाखले ऐकून, हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 मुख्य याजक व परुशी ह्यांनी हा दाखला ऐकला तेव्हा तो त्यांना उद्देशून सांगितला होता, हे त्यांच्या ध्यानात आले. Viz kapitola |