मत्तय 21:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 येशू त्यांना म्हणाला, ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय? Viz kapitola |