मत्तय 21:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “मग पिता धाकट्या मुलालाही तसेच म्हणाला. मुलगा म्हणाला, ‘मी जातो, बाबा.’ पण तो गेलाच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग दुसर्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, ‘मी नाही जात.’ तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 मग धाकट्या मुलाकडे जाऊन त्या मनुष्याने तसेच म्हटले. तो म्हणाला, “मी नाही जाणार.’ तरी पण नंतर आपला विचार बदलून तो गेला. Viz kapitola |