मत्तय 21:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मुलगा म्हणाला, “ ‘मी द्राक्षमळ्यात जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने उत्तर दिले, ‘जातो महाराज;’ पण तो गेला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याने उत्तर दिले, “जातो, बाबा.’ पण तो गेला नाही. Viz kapitola |