मत्तय 21:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता’ तर आम्हाला लोकांची भीती आहे. कारण योहान संदेष्टा होता, असा सर्वांचाच ठाम विश्वास होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 बरे, ‘माणसांपासून’ म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो आपल्याला लोकांची भीती आहे कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण मानतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 बरे, माणसाकडून म्हणावे, तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला संदेष्टा मानतात.” Viz kapitola |