मत्तय 21:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, Viz kapitola |