मत्तय 21:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते ‘लुटारूंची गुहा’ करत आहात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे, ‘माझ्या घरास प्रार्थनेचे घर म्हणतील,’ पण तुम्ही त्यास लुटारुंची गुहा केली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” Viz kapitola |