Online Bible

- Reklamy -




मत्तय 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 21:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy