मत्तय 21:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशू व त्याचे शिष्य यरूशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठवले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ते यरुशलेमजवळ आले असता ऑलिव्ह डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले, Viz kapitola |