Online Bible

- Reklamy -




मत्तय 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते त्याला म्हणाले, ‘आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. जे योग्य ते तुम्हांला मिळेल.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही.” त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात कामाला जा.’

Viz kapitola kopírovat




मत्तय 20:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy