मत्तय 20:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ आणि ते गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो त्यांना म्हणाला, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ म्हणून ते गेले. Viz kapitola |