मत्तय 20:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला. Viz kapitola |