मत्तय 20:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा दास व्हावे. Viz kapitola |