मत्तय 20:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्या वेळी जब्दीची पत्नी तिच्या मुलांसह येशूकडे येऊन त्याला नमन करून त्याच्याकडून काही मागू लागली. Viz kapitola |